एक्स्प्लोर
पालिका भ्रष्टाचाराचं कनेक्शन मेव्हणे, पीए आणि साहेबांशी : सोमय्या

नवी दिल्ली : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना-भाजपमध्ये रोज नवनवे वाद रंगत आहेत. मात्र त्यातच आज भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचे तार हे साला, पीए आणि साहेबांशी आहेत, असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. अर्थात त्यांनी या आरोपात थेट नाव घेण टाळलं असलं तरी त्यांचा रोख हा मातोश्रीकडेच आहे. मुंबई महापालिकेच्या नालेसफाई, रस्ते बांधकामात अनेक गैरव्यवहार उघडकीस आले. यात प्रशासनासह मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























