एक्स्प्लोर

दुकानदाराकडून 19 हजारांची चिल्लर घेण्यास बँकाचा नकार!

वसई: नोटबंदीला अडीच महिने उलटले तरी त्याचे दुष्परिणाम आजही सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. वसईच्या गौराईपाडामध्ये राहणाऱ्या एका सामान्य दुकानदाराला तब्बल 19 हजाराची चिल्लर घेऊन बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नोटबंदीनंतर बँकांबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून कुर्बान वारसी यांनी गर्दी कमी झाल्यानंतर पैसे जमा करु असा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय त्यांना तापदायक ठरतो आहे. त्यांच्याकडे असलेली 19 हजारांची चिल्लर कोणतीही बँक स्वीकारत नाही. कुर्बान वारसी यांच्या दुकानात सुई, दोरा, फॉल, अस्तर, बटण असं टेलरिंगचे सामान विकलं जातं. अवघं एक रुपयापासून ते पन्नास रुपायापर्यंत हे मटेरिअल वारसी विकत असतात. त्यामुळे त्याच्याकडे दहा रुपयाचे चिल्लर भरपूर जमा झाले. एवढी चिल्लर मोजायचा कंटाळा आणि तिजोरीत जागा नसल्याचं कारण देत प्रत्येक बँकेकडून वारसी यांना केवळ नकारच मिळतो आहे. इतकंच नव्हे तर त्यांची खिल्लीही उडवली जाते आहे. खरंतर रिझर्व्ह बँकेनं चलनात आणलेलं कोणतंही चलन मग त्या नोटा असो वा नाणं ते प्रत्येक बँकेनं स्वीकारलंच पाहिजे. मात्र, तरीही बँकांकडून अशी वागणूक मिळाल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
Tiger Shroff Car Attack: पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली, VIDEO
पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली...
Shivsena Eknath Shinde Dasara Melava 2026: मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन
मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Uday Samant on Gokul Election Result 2026: जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Embed widget