एक्स्प्लोर
Ajit Pawar Speech Special : अजित पवारांचं धमाल भाषण, फलटणच्या सभेत तुफान फटकेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण येथील सभेत आपल्या खास शैलीत भाषण देत अनेक विषयांना हात घातला. राजकीय निष्ठेवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला. 'दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर राहा, नाहीतर मातीत जाल', असे खडे बोल त्यांनी सुनावले. यासोबतच, परराज्यातील व्यक्ती दौंडमध्ये साखर कारखाना चालवत असल्याबद्दल त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या धमकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीड दौऱ्यातील एक आठवण सांगताना, एका महिलेच्या मुलाने पतीच्या निधनानंतर मिळालेले दीड-दोन लाख रुपये PUBG सारख्या ऑनलाईन गेममध्ये गमावल्याचा प्रकार त्यांनी उघड केला. यावरून त्यांनी तरुणांना आणि पालकांना मोबाईल वापराबाबत सावधगिरीचा सल्ला दिला.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















