एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला

प्रवाशाला सुट्टे पैसे परत करण्यावरुन वाद झाला आणि यातून मुजोर रिक्षाचलकांनी प्रवाशावर चाकूने हल्ला केला.

अंबरनाथ (ठाणे) : मुजोर रिक्षाचालकांनी प्रवाशावर चाकूहल्ला केल्याची घटना अंबरनाथमधून समोर आली आहे. प्रवाशाला सुट्टे पैसे परत करण्यावरुन वाद झाला आणि यातून मुजोर रिक्षाचलकांनी प्रवाशावर चाकूने हल्ला केला. अंबरनाथच्या एमआयडीसी भागात राहणारे हरिराम पासवान हे गुरुवारी त्यांचा भाऊ आणि एका मित्रासह स्टेशनहून घरी जात होते. अंबरनाथ स्टेशनबाहेरून त्यांनी 60 रुपये भाडं ठरवून लोकनगरी हायवेपर्यंत रिक्षा केली. लोकनगरी हायवेला उतरल्यावर त्यांनी रिक्षाचालकाला 100 रुपयांची नोट दिली, मात्र रिक्षाचालकाने उरलेले 40 रुपये देण्यास सरळ नकार देत दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या तिघांनी त्याच्याशी हुज्जत घातली असता तिथल्याच इतर दोन रिक्षाचालकांनी या वादात उडी घेतली आणि त्यानंतर हरिराम पासवान याच्यावर चाकूने 5 ते 6 वार करण्यात आले. या घटनेत हरिराम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत तातडीनं सूत्रं फिरवली आणि काही तासांतच तिन्ही आरोपी रिक्षाचालकांना अटक केली. दीपककुमार पाल, संतोष मिसाळ आणि चंद्रकांत सोनावणे अशी या तीन आरोपींची नावं असून त्यांना न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश

अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या

चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली

धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Embed widget