एक्स्प्लोर

Mumbai Crime News: Please...एकदा, दोन सेकंद नाही लागणार..; मुंबईत दोन तरुणांकडून पोर्तुगीज कंटेट क्रिएटरची छेड

Mumbai Crime News: मुंबईत आलेल्या पोर्तुगीज कंटेट क्रिएटर महिलेला दोन तरुणांनी छेडल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime News: मुंबईत आलेल्या पोर्तुगीज कंटेट क्रिएटर महिलेला दोन तरुणांनी छेडल्याची घटना समोर (Mumbai Crime News) आली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची स्वत: दखल घेत गुन्हा दाखल केला. तसेच पोर्तुगीज महिलेला सेल्फीसाठी छेडणाऱ्या दोन तरुणांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आयनस फारिया नावाची पोर्तुगीज कंटेट क्रिएटर भारत भ्रमंतीवर आली होती. मुंबईतील धोबीघाट परिसरात फिरत असताना आयनस फारियाकडे दोन तरुण वारंवार सेल्फीसाठी हट्ट करत होते. Please, एकदा, एक सेल्फी...दोन सेकंद नाही लागणार...असं सदर तरुण आयनस फारिया बोलताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आयनस फारियाने अनेकवेळा नकार दिल्यानंतरही सदर दोन तरुण तिचा पाठलाग करत होते. 22 फेब्रुवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पोर्तुगीज महिलेसोबत संपर्क साधून दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ines Faria | Solo Traveler (@lost.with.ines)

व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांकडून कारवाई- (foreign tourist woman harassed in mumbai)

फारियाच्या व्हायरल व्हिडीओनंतर मुंबई पोलिसांनी तिच्याशी मेसेजद्वारे संपर्क साधला. या प्रकरणात मदत करण्यासाठी पोलिसांनी तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मागितले. फारियाने पोलिसांना सहकार्य केले, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी माहिती गोळा केली आणि दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. परदेशी महिलेच्या कथित छळप्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 78(1) 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

आयनस फारिया काय म्हणाली? (Mumbai Crime News)

दोन महिन्यांपासून मी भारतात आहे. पण माझ्यासोबत पहिल्यांदा असा प्रकार घडला. भारतातील माझा अनुभव सुंदर आहे. मात्र घडलेल्या प्रकारावर आयनस फारियाने नाराजी व्यक्त केली. फारियाने पुढे सांगितले की, मी नकार दिल्यानंतरही, दोन तरुण फोटो काढण्यासाठी माझा पाठलाग करत राहिले. यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले. ते खूप जबरदस्ती करत होते. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातम्या:

धक्कादायक! बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटसवर एकाने केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या

Pune Crime News: भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; तरूणाच्या काकाला अझर शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय प्रकरण?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farooq Abdullah Attack: मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
Kalyan : दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget