एक्स्प्लोर

मुंबईत भाजपलाच बहुमत मिळणार: आशिष शेलार

मुंबई: मुंबईसह आज 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उत्साहात मतदान पार पाडलं. जवळजवळ सर्वच ठिकाणी जास्त मतदान झालं आहे. या मतदानानंतर अॅक्सिस आणि इंडिया टुडेनं आपला एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. या पोलनुसार, मुंबईत भाजपला जवळजवळ 80 ते 88 जागा मिळतील तर शिवसेनेला 86 के 92 जागा मिळतील. त्यामुळे या दोन्ही पक्षात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. या पोलनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपली भूमिका एबीपी माझाकडे स्पष्ट केलं. आम्हाला मुंबईत 114 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. पू्र्ण मुंबईत मतदान जास्त झालं आहे. सोसायट्यांमधून मतदार कसे बाहेर याची काळजी घेतली. या एक्झिट पोलनंतर बोलताना शेलार म्हणाले की, 'भाजपला मुंबईमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. तसाच आम्ही प्रचार केला. या एक्झिटपोल बद्दल मला फार काही माहिती नाही.' 'विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपला 15 जागा मिळाल्या. त्यावेळीही जवळजवळ 54 टक्के मतदान झालं होतं. यंदाही जवळजवळ 53 ते 54 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईत भाजपलाच बहुमत मिळणार.' असं शेलार म्हणाले. 'नगरपालिका निवडणुकांनंतर मुंबईसह 10 महापालिकांमध्ये मतदार भाजपवर विश्वास दाखवतील असं मला वाटतं.' असंही शेलार म्हणाले. संबंधित बातम्या: एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता? अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं  ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज  2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल, यंदा कोण मारणार बाजी?  BMC Election 2017 LIVE : मतदानाची वेळ संपली, मतदानाची टक्केवारी वाढली 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेमRaj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

Embed widget