एक्स्प्लोर
मुंबईत भाजपचा महापौर आणण्यासाठी काम करा : आशिष शेलार
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चे संकेत दिले आहेत. ‘मुंबई में महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो’, असा नाराच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी दिला आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत युवा अभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचं आवाहन केलं.
याच कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकारांची जोडी साजिद-वाजिदपैकी साजिदनं भाजपमध्ये प्रवेश केला. भाजयुमोच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं किमान 10 लोकांना कॅशलेस व्यवहार शिकवण्याचं आवाहन केलं आहे.
मिसेस सीएम म्हणजेच अमृता फडणवीस यांचं गाणं महाराष्ट्राला चांगलंच परिचित आहे. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी देखील जनतेसमोर आपले स्वर सादर करण्याची संधी साधली. संगीतकार साजिदला साथ देताना मुख्यमंत्र्यांनी ‘दिल दिया है जान भी देंगे’ हे गाणं गायलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement