एक्स्प्लोर

मोपलवारांकडे खंडणी मागितल्याचा आरोप, मांगले दाम्पत्य अटकेत

एक कोटींची खंडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना दिला, त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई करण्यात आली.

ठाणे : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सतिश मांगले आणि त्यांची पत्नी श्रद्धा मांगले अशी आरोपींची नावं आहेत. एक कोटींची खंडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना दिला, त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई करण्यात आली. या व्हिडीओमध्ये एक कोटींची रक्कम स्वीकारल्या दावा करण्यात आला आहे. राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधातील व्हायरल ऑडिओ क्लीप सतिश मांगले यांनीच माध्यमांसमोर आणली होती. संबंधित बातम्या : राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर ‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’ एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’? मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय
भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
भाजपने रचलेल्या पापात आपण का भागीदार व्हायचं? डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करावं, रोहित पवारांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र
भाजपने रचलेल्या पापात आपण का भागीदार व्हायचं? डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करावं, रोहित पवारांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Embed widget