एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18.05.2017

1. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा मोठा विजय, मात्र पाकिस्तानला निर्णय अमान्य https://goo.gl/l3iaEw 2. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ट्वीट, तर पंतप्रधानांकडून सुषमा स्वराज आणि भारताची बाजू मांडणारे वकील हरिश साळवेंचं कौतुक https://goo.gl/pX8iGL 3. कोट्यवधी भारतीय आणि सत्याचा विजय, सरबजित सिंह यांची बहीण दलबीर कौरकडून सरकारचं अभिनंदन, तर मुंबईत कुलभूषण यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष https://goo.gl/fCkBBp 4. पाकिस्तानात स्वत:च्या वकिलांची छी थू, अडाणी युक्तिवादावर माजी न्यायाधीशांकडून टीकास्त्र https://goo.gl/c0vP7d 5. बॉलिवूडची ‘ग्लॅमरस आई’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन https://goo.gl/uVmJ8I 6. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचं हार्ट अटॅकने निधन, छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा नेता हरपला https://goo.gl/VZUdMM 7. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार व्हा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रस्ताव शरद पवारांनी धुडकावला https://goo.gl/uHTZC9 8. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर 6 दिवस चाललेला युक्तिवाद पूर्ण, तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला https://goo.gl/J6Wh7I 9. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी, ‘एबीपी माझा’वर मालेगावमधून रणसंग्राम महापालिकेचा https://goo.gl/2Uq1pv 10. मुंबईतील जुना वर्सोवा पूल अखेर वाहतुकीसाठी खुला, दुरुस्तीमुळे आठ महिन्यांपासून वाहनचालकांची झालेली गैरसोय टळणार https://goo.gl/zB03Ix 11. पुण्यात देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट, सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीला आईकडून गर्भाशय प्रत्यारोपण https://goo.gl/gzslgU 12. छत्रपती शिवरायांची हस्तलिखित पत्रं, आज्ञापत्रं अजरामर होणार, ऐतिहासिक कागदपत्रांचं लवकरच डिजिटायझेशन https://goo.gl/vpE3vw 13. 'झोमॅटो' हॅक, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रेस्टॉरंट गाईडवरील 1.7 कोटी यूझर्सचा डेटा चोरी झाल्याची भीती https://goo.gl/BmR4mh 14. 'जनरल मोटर्स'चा भारतात वाहनविक्री थांबवण्याचा निर्णय, चीन-ब्राझीलसारख्या बाजारपेठांकडे लक्ष वळवणार https://goo.gl/ti8BUc 15. बाहुबली 2 ची पाकिस्तानात बंपर कमाई, पाकमध्ये प्रदर्शित पहिलाच डब केलेला प्रादेशिक सिनेमा https://goo.gl/ScGW5m माझा विशेष : कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती, मात्र सुटका कशी होणार? विशेष चर्चेचं पुनःप्रक्षेपण रात्री 9.15 वाजता ‘एबीपी माझा’वर सहभाग : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम,  भारत पाक संबंधाचे अभ्यासक जतिन देसाई, माजी वायुदल अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget