एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा https://tinyurl.com/54hyf6ec  राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, 5 जुलैच्या मोर्चावर ठाकरे बंधूंचं एकमत, राऊतांनी इनसाईड स्टोरी सांगितली https://tinyurl.com/5a7mhsat  संदीप देशपांडेंची आधी वरुण सरदेसाईंशी नंतर आदित्य ठाकरेंसोबत भेट https://tinyurl.com/43hk8tdu 

2. जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा हे जुळून आलं, मराठीसाठी हे दोघे एकत्र येणे आनंदाची गोष्ट, ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/54afzdc4  मला अत्यंत आनंद झालाय,ज्या रस्त्यावर एकत्र चालावं असं वाटतं होतं, त्यावर पहिलं पाऊल पडलंय, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य https://tinyurl.com/tzebyy7j   राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा, मुंबई पोलीस अन् दादा भुसेंना पत्र देणार https://tinyurl.com/3kmpurth 

3. भाजपचा मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार, नरेंद्र मोदींमुळं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणार https://tinyurl.com/5f8jhp5e  मराठी भाषा अनिवार्य तर हिंदी भाषा ऐच्छिक, गैरसमज पसरवू नये,आशिष शेलार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3crhhu8j  ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत त्या भूलथापा,निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचं काम, भाजप आमदार प्रसाद लाड यांची टीका https://tinyurl.com/46ffbx9b 

4. सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, शरद पवार यांची भूमिका, राज ठाकरेंचा मुद्दा समजून घेणार https://tinyurl.com/2z6r8d8e राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच,वाईट वाटायचं कारण नाही; शरद पवार यांची राजकीय गुगली https://tinyurl.com/ykksdefb 

5. राज्य सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाणार, ले-आऊटवाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीजमधून फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती https://tinyurl.com/y996wmhz  

6.भाजपमध्ये जाताच सुधाकर बडगुजरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का;म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये विलीन करणार https://tinyurl.com/4kayzy6c  सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, विलास शिंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/y887z8pr   

7.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून छत्रपती संभाजीगनरमधील 3 एकर जमीन हिबानामा म्हणून भेट, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात  https://tinyurl.com/mr3zvcet 

 8. पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये,दोन्हीची लिपी देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं, मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडून ठाम भूमिका https://tinyurl.com/4fwzjh7n   मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय, कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं हा एक भाग , अभिनेते वैभव मांगलेंची पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/3kjyunrs 

9. समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याजवळ भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली,नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलं जखमी https://tinyurl.com/2jmprr8b  खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबई जवळच्या बोईसरमधील घटना https://tinyurl.com/yc2abxyu 

10. सलमान खानला काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या,भाईजाननं नवीकोरी मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 एसयूव्ही बुलेटप्रूफ कार घेतली, खरेदीसाठी 3.40 कोटी मोजले https://tinyurl.com/3te549ju   

एबीपी माझा स्पेशल

दस्त नोंदणी कायद्यात कालसुसंगत बदल, तंत्रज्ञानाचा प्रहार हेच बेकायदा इमारतींना आळा घालण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय ! सजग नागरिक मंचचे सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/33k7wtrj 

Squid Game 3 Review : गेम कमी, संवाद जास्त, पण पाहायला तर हवाच; फायनल सिझनमध्ये कोण वाचलं? https://tinyurl.com/37afmp4p 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget