एक्स्प्लोर

Yugendra pawar Tanishka Prabhu : जयनंतर आता युगेंद्र पवारांनी सुद्धा नंबर मारला, आजोबांचा सल्ला मनावर घेतला; होणारी पत्नी तनिष्का आहे तरी कोण?

Yugendra Pawar Tanishka Prabhu : युगेंद्र पवार यांचा नुकताच तनिष्का प्रभू यांच्यासोबत साखरपुडा झालाय. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Yugendra Pawar Tanishka Prabhu : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिल रोजी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्या सोबत साखरपुडा पार पडला होता. यानंतर पवार कुटुंबातील युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी आता किती दिवस एकट्याचेच अभिनंदन करायचे, आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आता फार लांबवू नका, अशा हटके शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या. आता जय पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी नंबर लावलाय. त्यांचा नुकताच तनिष्का प्रभू (Tanishka Prabhu) यांच्यासोबत साखरपुडा झालाय. 

युगेंद्र पवारांच्या होणाऱ्या पत्नी आहे तरी कोण?

युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र पवार हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांचा तनिष्का प्रभू यांच्यासोबत घरगुती पध्दतीने साखरपुडा झाला आहे. तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या आहेत. तनिष्का यांचे शिक्षण परदेशात फायनान्स क्षेत्रात झाले आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Supriya Sule (@supriyasule)

युगेंद्र पवार कोण आहेत? 

युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहे.  युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.  

आणखी वाचा 

Ajit Pawar : घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही, बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू? अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा 'तो' किस्सा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2026 | गुरुवार
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Embed widget