एक्स्प्लोर

Phone Tapping | 'फोन टॅपिंग…' म्हणजे नेमकं काय?

भारतीय टेलीग्राफ कलम 1885 नुसार फोन टॅपिंग गुन्हा नव्हता, तेव्हा केंद्र सरकार आणि राज्यांना फोन टॅप करण्याची परवानगी होती.कालांतराने या कायद्यात सुधारणा करण्यात आली.

मुंबई :  'फोन टॅपिंग…' या दोन शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. पण फोन टॅपिंग म्हणजे काय? तर फोन टॅपिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्या फोनवरील संभाषण ऐकणे किंवा त्याचं रेकॉंर्डिंग करणे होय. त्यामुळे एखाद्याची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

भारतीय टेलीग्राफ कलम 1885 नुसार तो गुन्हा नव्हता. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्यांना फोन टॅप करण्याची परवानगी होती.कालांतराने या कायद्यात सुधारणा करण्यात आली. कलम 419 व 419अ नुसार फोन टॅपिंगवर बंदी घालण्यात आली आहे.मात्र गृहमंत्रालयाच्या परवानगीने एखाद्याचा फोन टॅप करू शकतो हे अधिकार फक्त काही विभागांना देण्यात आले आहे. 

  • आय.बी. (इंटेलिजन्स ब्युरो)
  • सी.बी.आय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन)
  • ई.डी.
  • एन.सी.बी. (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यरो)
  • सी.बी.डी.टी. (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस)
  • डी.आर.आय. (डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स)
  • एन.आय.ए. (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी)
  • आर.ए.डब्यू. (रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग)
  • सी.आय.डी. (क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट)
  • दिल्ली पोलीस आयुक्त
  • मुंबई पोलीस
  • महाराष्ट्र पोलीस

कारण या यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. या एजन्सीद्वारे ज्या व्यक्तीचा फोन टॅप केला जाणार आहे. त्या व्यक्तिची संपूर्ण माहिती गृहमंत्रालयाला देणे बंधनकारक आहे. एखाद्याचा फोन टॅप करण्यासाठी गृहसचिवांकडून परवानगी दिली जाते. तसेच एखाद्याचा फोन टॅप करण्याची मुदत दोन ते सहा महिन्यापर्यंतचं दिली जाते.

देशाच्या सुरक्षतेबाबत कोणत्याही परवानगी शिवाय वित्तमंत्रालय आणि सीबीआय 72 तासांपर्यंत कोणाचाही फोन टॅप करू शकतात. 1973 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना फोन टॅपिंगमुळेच राजीनामा द्यावा लागला होता. त्या नंतर जगातील अनेक देशांत फोन टॅपवर बंदी घालण्यात आली. अनाधिकृतरित्या एखाद्याचा फोन टॅप केल्यास व्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्याच्या गुन्ह्याखाली तीन वर्ष शिक्षाही होऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 24 Dec 2024 : ABP MajhaMetro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी;  272 कोटी रुपये वितरीतABP Majha Headlines : 7 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला अन् संपूर्ण सातारा जिल्ह्याचेही नुकसान केलं; मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांची टीका
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना पत्र; 2025 साठी सूचवला नवा संकल्प; म्हणाले, पक्ष खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
Embed widget