एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता, राज्यसभा बिनविरोध झाल्यास सतेज पाटील यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार, ठाकरेंची कोंडी करण्याची भाजपची खेळी https://tinyurl.com/yck3hp3z 

2. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त 6 दिवस उरले, शरद पवारांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मविआकडे वेळ मागितला https://tinyurl.com/759epcb7 राज्यसभेची जागा शिवसेनेची, आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार, आमदारांच्या भूमिकेचा दाखला दिला https://tinyurl.com/mwhewbbe  राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य https://tinyurl.com/47n9ydzp 

3. रोहित पवार, अमोल मिटकरींची मरीन ड्राईव्ह पोलिसांसोबत बाचाबाची, विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक https://tinyurl.com/2c9k6ur9  तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं कारवाई करु, मरीन ड्राईव्ह पोलिसांचं पत्र, सरकार आणि यंत्रणा कोणाला तरी वाचवतेय, अजितदादांना न्याय मिळेल का अशी शंका, रोहित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/ybamjd4y 

4. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाची पोट निवडणूक सुनेत्रा पवारच लढणार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय https://tinyurl.com/ypjxyjbb  महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबत चर्चा करुन निर्णय जाहीर करु, बारामती पोटनिवडणुकीवर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3t6jtba8 

5. मुंबई महापालिकेचा 80952.56 कोटींचा अर्थसंकल्प सादर, 81 हजार कोटींच्या ठेवीपैकी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार, बजेटमधून स्पष्ट https://tinyurl.com/5pcms2sd  मुंबई महापालिका ग्रीन बॉन्डस् वितरीत करणार, बेस्टसाठी 1000 कोटींची तरतूद,मुंबईत 101 ठिकाणी पुलांची कामं केली जाणार, भाजपचा मुंबईचा कायापालट करण्याचा प्लॅन https://tinyurl.com/4hejdzwb  मुंबईतील फेरीवाल्यांसाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय,फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र देणार https://tinyurl.com/ywbt9j8c 

6. मला आईकडे जायचंय, पुण्यातील भिगवण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, तरुणीने इंदापूर कोर्टात जबाब बदलला, सुधारगृहातून घरी परतण्याचा मार्ग मोकळा होणार https://tinyurl.com/4286xb93 

7. जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती निवडी 20 मार्च पूर्वी करा, जिल्हाधिकारी वेळापत्रक तयार करणार, ग्रामविकास विभागाचे आदेश https://tinyurl.com/yhxm8sft 

8. कराडमधील यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, मुख्य आरोपी शेखर चरेगावकरला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी https://tinyurl.com/3tnkkyee 

9. डोनाल्ड ट्रम्प यांचा धडाका सुरुच, भारत, इंडोनेशिया आणि लाओस या देशांच्या सौर उत्पादनांवर टॅरिफ लागू , भारतावर तब्बल 126 टक्के टॅरिफ https://tinyurl.com/mvwh3e2h   

10. टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंकेत सामना, पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून https://tinyurl.com/mr9x2nc5 

 एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget