Pankja Munde Mumbai : प्रीतम मुंडे राज्यसभेवर जाणार? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
Pankja Munde Mumbai : प्रीतम मुंडे राज्यसभेवर जाणार? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
आज प्रदूषण विषयावर प्रश्न विचारले गेले मुंबई चा प्रश्न एरणीवर आहे यासाठी आमच्या विभागाचा अँप आहे त्यातून कळेल कीं खरं किती प्रदूषण आहे हिवाळ्यापासून फेब्रुवारी पर्यत निश्चित प्रदूषण वाढललेला होता विकास काम होत आहे... कॅन्स्ट्रक्शन काम सुरु आहे... वेळोवेळी नियम लावले जात आहे मेट्रो हायवे काम सुरु आहे... अश्या कामावेळी नियम पाळले नाही तर काम बंद सुद्धा करायला सांगितलं आहे आमचा अधिकृत अँप सॉफ्ट वेअर आहे... ऑन राज्यसभा राज्य सभेसाठी अनेक नाव चर्चेत आहेत प्रीतम मुंडे ह्या खासदार होत्या म्हणून त्यांचा नाव चर्चेत आहे त्यांनी भाजप च्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय पण इतर अनेक लोकांची नाव आहेत पक्ष निर्णय घेईल आम्ही व्हिसल बलोअर म्हणून काम करतो... बाकी काम स्थानिक यंत्रणा करतात महापलिका, नगरविकास काम करतात.. त्यामुळे आम्ही सूचना करतो चिंताजनक स्थिती नाही... समीर अँप मधून अधिकृत अँप मधून माहिती घ्या बाकी आकडे प्रदूषण चे आकडे अधिकृत नाही
महत्त्वाच्या बातम्या





















