एक्स्प्लोर

वाडिया बालरुग्णालयात विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार

नांदेडमधील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळत असताना कपाटाच्या मागे दडून बसलेल्या सापाने दंश केला. त्यानंतर त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र काही दिवसांनी ताल्हाचा डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला होता, आणि डाव्या हातात संसर्ग फैलावल्याचे दिसून आले.

मुंबई : परळमध्ये बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांनी ८ वर्षाच्या मुलावर एक विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. साप चावल्यानंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे ताल्हा उमर शेख याच्या डाव्या हातात व्यंग निर्माण झाले होते. मायक्रोव्हॅस्क्युलर हँड सर्जरी करून ताल्हाचा हात वाचवण्यात आला आहे. नांदेडमधील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळत असताना कपाटाच्या मागे दडून बसलेल्या सापाने दंश केला. त्यानंतर त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र काही दिवसांनी ताल्हाचा डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला होता, आणि डाव्या हातात संसर्ग फैलावल्याचे दिसून आले. हात कापावा लागेल, हा एकच पर्याय नांदेडच्या डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हात वाचविण्यात डॉक्टरांना यश आले पण जखम बरी होण्यास विलंब लागला. जखमेवर कोणतेही आवरण देण्यात आले नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकुचन झाले होते. डावे मनगट आणि हातामध्ये व्यंग निर्माण झाले होते. व्यंगावर काही उपचार करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी त्याचे पालक त्याला वाडिया रुग्णालयात घेऊन आले. तेव्हा वाडिया बालरुग्णालयातील मायक्रोसर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी दुर्मिळ आणि गुंतागुंतीची अशी मायक्रोव्हॅस्क्युलर हँड सर्जरी करून ताल्हाचा हात वाचवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या

महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण

Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expand  : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकारSpecial Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग

Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं

Embed widget