एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2023 | रविवार

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

1. तीळगूळ घ्या गोड गोड बोलाच्या शुभेच्छा देत मकरसंक्रांतीचा उत्साह; देशभरात ठिकठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन, स्नानासाठी नाशिकच्या रामकुंडावर गर्दी https://bit.ly/3XeUF9m  हजारो महिला भाविक पंढरपुरात दाखल, मकर संक्रांतीनिमित्त रुक्मिणी मातेस नवीन धान्य अर्पण https://bit.ly/3Xt6kRO 

2. नायलॉन मांजामुळे दहा वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी, मामासोबत शाळेतून घरी जाताना दुर्घटना https://bit.ly/3Xu4xfg  नायलॉन मांजावर संक्रात! औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त https://bit.ly/3XPexA7 

3. नेपाळमध्ये यति एअरलाईन्सरचं विमान कोसळलं, 68  प्रवाशांचा मृत्यू, पाच भारतीयांचाही समावेश https://bit.ly/3XbmX4B   नेपाळची भूमी विमानांसाठी कर्दनकाळ; गेल्या 30 वर्षात तब्बल 27 अपघात अन् अनेक भारतीयांसह देशी विदेशी पर्यटकांचा हकनाक बळी https://bit.ly/3XgXZkC 

4.  डॉ. सुधीर तांबेंचं काँग्रेस पक्षातून निलंबन, चौकशी होणार; हायकमांडचे आदेश  https://bit.ly/3ZwEMNj   नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही, चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता:  शरद पवार https://bit.ly/3CPhF6U 

5. 'गडकरींना आलेला धमकीचा कॉल अत्यंत गंभीर, कॉल ट्रेस करुन गुन्हा दाखल', देवेंद्र फडणवीसांची माहिती https://bit.ly/3khkNSH   केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात बेळगावच्या जेलमधून धमकीचा फोन कॉल करणाऱ्या जयेश कांथाचं केरळ कनेक्शन https://bit.ly/3X54VkB

6. 'ईडीची छापेमारी किती मोठे षडयंत्र, याचा हा धडधडीत पुरावा!', हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ केला पोस्ट https://bit.ly/3XgyOhW  हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर उद्या किरीट सोमय्या कोल्हापुरात https://bit.ly/3Xbn0xj 

7. 'एसीपी'कडूनच महिलेची छेड, गुन्हा दाखल, दीड तास सुरु होता राडा;  औरंगाबादेतील घटनेनं खळबळ, व्हिडीओही समोर https://bit.ly/3w2pCSr 

8. पुढचे चार दिवस गारठा वाढणार, हवामान खात्याचा इशारा, मुंबईत पाऱ्याची दहा अंशाकडे वाटचाल, उत्तरेकडच्या राज्यात बर्फवृष्टी  https://bit.ly/3kheYEO  नाशिकमध्ये माथेरानचा फिल! शहरात  8.4 अंश सेल्सिअस तापमान, निफाड 6.3 अंशावर https://bit.ly/3XePgPH 

9. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर मुंबई धावली, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला मुंबईकरांचा प्रतिसाद, सेलिब्रिटी आणि नेत्यांची उपस्थिती https://bit.ly/3XiEbx5 

10.  विराटचं जबरदस्त दीडशतक, शुभमनचं शानदार शतकं; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर 391 धावांचं मोठं आव्हान https://bit.ly/3GLH56q  नाद करा, पण कोहलीचा कुठं! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत पूर्ण केली 74 आंतरराष्ट्रीय शतक https://bit.ly/3QGgQmp 

ABP माझा स्पेशल

कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती; गूगलचं खास डूडल https://bit.ly/3w6FQd4 

आज 75 वा भारतीय 'सैन्य दिवस', जाणून घ्या आजच्या दिवसाचा इतिहास https://bit.ly/3QGES0I 

मुंबईची हवा बिघडतेय! प्रदूषणात मोठी वाढ, हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही ढासळली https://bit.ly/3XpOIq8 

सांगलीची महालक्ष्मी आटाचक्की चालली अमेरिकेला! ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आटाचक्की केली डिझाईन  https://bit.ly/3w2OHfW 

100 व्या वर्षी 800 मुलांचा 'बाप', 'हा' कासव आहे फार खास, वाचा याची कहाणी https://bit.ly/3w7Qa4O 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget