एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2021 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2021 | शनिवार 1. मृतदेह सापडण्याआधी 12 ते 24 तासांपूर्वी मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता, शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट नाही, शरीरावर कसल्याही जखमा नसल्याचं अहवालात नमूद https://bit.ly/3rnS9Ol कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेणार, अंत्यसंस्काराची तयारी सुरु 2. 'पीडित असूनही मला आरोपीसारखी वागणूक', मनसुख हिरेन यांचे मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र उघड https://bit.ly/38fvBrD क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आल्यावर, मनसुख गेले आणि परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती https://bit.ly/2PH50gz 3. कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित https://bit.ly/2NXFjYJ मालेगावात कोरोनासंबंधी नियम मोडत सभा घेणं माजी आमदाराच्या अंगलट, असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3blQyD7 4. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा सरला, विरोधक जोमात तर सरकार बॅकफूटवर! https://bit.ly/3sSqK7s 5. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी सुरु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त झालेल्या जागांवर फेरनिवडणूक https://bit.ly/3rqRJ9K 6. निवडणुका असलेल्या राज्यातून कोरोना सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो काढा; निवडणूक आयोगाचा आदेश https://bit.ly/3c5NUk7 7. वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या, मुंबईतील मुलुंडमधील खळबळजनक घटना https://bit.ly/38gUFyd 8. गडचिरोली पोलिसांचा नक्षल्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक', छत्तीसगड सीमेवरील शस्त्र कारखाना उद्ध्वस्त https://bit.ly/30jC2Fu 9. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाची पन्नाशी; BCCI कडून ‘इंडिया कॅप’ देत सन्मान https://bit.ly/3kN2wZy 10. वॉशिंग्टन सुंदरचं शतक थोडक्यात हुकलं, तरी टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव, मालिकाही 3-1 ने जिंकली. जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेच्या फायनलचं भारताला तिकीट https://bit.ly/38fzw7K माझा कट्टा : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9.00 वाजता ABP माझा स्पेशल : Farmers Protest | देशातल्या एकूण खासदारांपैकी निम्मे आहेत शेतकरी, तर मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाहांसह एक तृतीयांश मंत्रीही शेतकरीच https://bit.ly/3edL9je 'पतीदेव व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाहीत', पुणे पोलिसात महिलेची अजब तक्रार https://bit.ly/2MQflFO नांदेडमधील अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची मागणी का केली? https://bit.ly/2MUCOpu Food Waste Index Report | जगात दरवर्षी 17 टक्के खाद्यपदार्थ वाया जातात, त्यामुळे वातावरण बदलाच्या समस्येत वाढ https://bit.ly/3edqlIy Coronavirus | एअरलॉक केबिनमध्ये जाऊन किंचाळा किंवा गाणे गा, केवळ तीन मिनीटात होणार कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा नवा अविष्कार https://bit.ly/3rnI2ci
आणखी वाचा























