ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2021 | सोमवार
1. मुंबईच्या ब्लॅकआऊटमागे चीनचा सायबर हल्ला, संपूर्ण देशाला अंधारात टाकण्याचा चीनचा कट, 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या ब्लॅकआऊट मागे चिनी ड्रॅगनचा हात असल्याचं उघड https://bit.ly/3kKCmqt
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस https://bit.ly/37WqcWf कोविड प्रतिबंधक लस घेताना पंतप्रधानांकडून एकाच वेळी अनेक संदेश देण्याचा प्रयत्न https://bit.ly/2ObXqtG राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जे जे रुग्णालयात टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस https://bit.ly/2NQwL5B
3. मुंबईसह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त कोमॉर्बिड लोकांना दिली जाणार लस https://bit.ly/3uHduUX
4. कोरोनाच्या सावटाखाली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात.. विधानभवनाशी संबंधित 25 जण कोरोनाबाधित https://bit.ly/3bJlX1e सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याचं अभिभाषणात प्रतिपादन https://bit.ly/3kwywRD
5. सायकल चालवत काँग्रेस नेत्यांची विधानसभेत एन्ट्री! https://bit.ly/3q8d5Hw पेट्रोल भाववाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याची विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची टीका https://bit.ly/3kyYNOZ
6. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, पूजा चव्हाणच्या आजी शांताबाई राठोड यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3q8d7iC
7. मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवली कोणी, 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट https://bit.ly/301pwKU
8. प्रशांत किशोर यांची पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त, ट्विट करत दिली याबाबतची माहिती https://bit.ly/3r7aT4n
9. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ, महिन्याभरात चौथ्यांदा वाढ, ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी मोजावे लागणार 819 रुपये https://bit.ly/2PdMpbA
10. आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, नागपुरातल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयातले व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3r7lsnZ
ABP माझा ब्लॉग कोरोनाच्या प्रादुर्भावाला वर्ष पूर्ण होत आलंय, त्यानिमित्ताने आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग | मार्च ते मार्च व्हाया लसीकरण! https://bit.ly/3sDK3RK
ABP माझा स्पेशल :
Mrityunjay Doot: महामार्गांवरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार 'हायवे मृत्युंजय दूत' https://bit.ly/300gQnV
लोणावळा शहराचा कायापालट, मुकादमांना फ्लेक्सवर स्थान देण्याची शक्कल आली कामी https://bit.ly/3dXYiN5
सोलापुरात वैज्ञानिकाने वीज कनेक्शन तोडलं, यापुढे स्वत:च करणार वीज निर्मिती https://bit.ly/300vF9Z
Rickshaw Taxi Fair : मुंबईत आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ, कशी आहे ही भाडेवाढ? https://bit.ly/3bJmmAM