एक्स्प्लोर

बोगस डॉक्टरची शस्त्रक्रिया महिलेचे दोन्ही गुडघे निकामी, आठ रुग्णांना कायमचे अपंगत्त्व

वसईमध्ये बोगस डॉक्टरांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आतातर मसाला विक्री करणारा एकजण स्वत:ला अस्थिरोगतज्ञ म्हणून आपला दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आलं आहे.

वसई : मसाले विक्री करणाऱ्या बोगस अस्थिरोगतज्ञ डॉक्टरचे प्रकरण मागील काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता या बोगस डॉक्टरने केलेले काही भयानक प्रकार उजेडात आले आहेत. चुकीच्या पध्दतीने ऑपरेशन केल्यामुळे वसईतील 8 रुग्णांना कायमचं अंपगत्त्व आल्याचं समोर आलं आहे. या सर्वांनी वसई पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. वसईतील माया केनिया या महिलेशी बातचीत केल्यानंतर या बोगस डॉक्टराकडून उपचार केल्यामुळे तिला कशाप्रकारे त्रास सहन करावा लागत आहे. हे तिने सांगितले आहे.

माया केनिया या वसईच्या साई नगर येथे राहतात. मागील दोन वर्षापासून त्यांना घरातील बेडरुमच्या चार भिंतीतच रहावं लागत आहे. त्यांची ही अवस्था या मसाले विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टर हेंमत पाटील याने केली आहे. माया यांनी गुडघेदुखीच्या उपचारासाठी हेमंत याच्याकडे उपचार घेतला आणि त्यांना कायमचं अपंगत्तव आलं. माया यांना 5 ते 6 वर्षांपासून गुडघेदुखीचा ञास सुरु झाला होता. मुंबईच्या नामांकित डॉक्टरांनी त्यांना 10 लाख खर्च येईल असं सांगितलं. तर वसईच्या या बोगस डॉक्टर हेमंत पाटील यांने नव्या अद्ययावत टेक्नॉलजी द्वारे अवघ्या दोन लाखात ऑपरेशन करण्याची हमी भरली. बोगस डॉक्टराने माया केनियावर दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी ऑपरेशन केलं. माञ चुकीच्या ऑपरेशनमुळे त्यांचे आता दोन्ही गुडघे निकामी झाले आहेत. त्यांना आता चालता ही येत नाही.  त्यामुळे या बोगस डॉक्टरची तक्रार माय यांच्या मुलाने केली होती. पण प्रशासनाने त्याकडे अजूनही काहीच लक्ष दिलेलं नाही.

बोगस डॉक्टरमुळे अजूनही रुग्णांना त्रास

या बोगस डॉक्टर हेमंत पाटीलच्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे बिछान्यात पडून असणाऱ्या माया या एकमेव महिला नाहीत तर अशा आणखी सात जणांवर ही या बोगस डॉक्टरने अशी वेळ आणली आहे.  हेमंत पाटीलवर  गुन्हा दाखल होताच आठही जणांनी वसई पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसई पोलिसांनी माया केनियाच्या फिर्यादीवरुन बोगस डॉक्टरवर 307 कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget