एक्स्प्लोर
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कडेठाणहून पैठणकडे जाणारी बस नाल्यात अडकली.
औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कडेठाणहून पैठणकडे जाणारी एसटी बस नाल्यात अडकली.
सकाळी 10 च्या सुमारास कडेठाण गावातून पैठणकडे जाणारी बस नाल्यात अडकली. गावकऱ्यांनी वेळीच मदतीसाठी धाव घेतल्यामुळं बसमधल्या 7 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे बस अजूनही नाल्यातच अडकलेली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement