एक्स्प्लोर

सोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार! क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी

सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, असा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आलाय

Solapur News: सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.  

असं आहे इंदिरा गांधी स्टेडियम
सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम

सोलापूरची ओळख असलेल्या या स्टेडियमची प्रशासकीय अनास्थेमुळे दुरावस्था झाली होती

त्यामुळे क्रिकेट ऐवजी या ठिकाणी केवळ राजकीय सभाच होऊ लागल्या होत्या

मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे रुपडे पालटण्यात आले आहे
 
काय आहेत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची वैशिष्ट्ये?

22 हजार स्क्वेअर मीटर इतके मैदानाचे क्षेत्रफळ

मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे मैदान

मैदानात 11 मुख्य धावपट्या तर सरावासाठी 8 अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण 19 धावपट्ट्या तयार 

25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता

अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ज्यामुळे पावसानंतर अवघ्या तीस मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 च्या मॅचेस होऊ शकतील अशी संपूर्ण व्यवस्था

क्रिकेट मैदान सोबत या ठिकाणी टेबल टेनिस, हॉलीबॉल, स्विमिंग टॅंक, लॉन टेनिस इत्यादी खेळाची मैदाने विकसित करण्यात आली आहेत

मैदान शेजारीच अद्यावत जिमनॅशिअमची सुविधा

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नूतनीकरण झालेल्या या मैदानावरील धावपट्टीची चाचणी करण्यासाठी 19 वर्षांखालील मुलींची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी राज्यभरातून नऊ संघ सहभागी झालेत.  मॅच खेळलेल्या खेळाडूंच्या पसंतीस देखील हे मैदान उतरत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून या मैदानावरील धावपट्टीचे निरीक्षण करण्यात आले आहे. तेव्हा तपासणी समितीच्या तपासणीत इथल्या धावपट्टी एकदम ओके ठरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इथे रणजी, टूलीप असे सामने होऊ शकतात अशी आशा क्रिकेट रसिकांना आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Solapur News : पाच हजार देऊनही केसांना व्यवस्थित कलर न केल्याचा राग, महिलेची सलून चालकाला चपलेने मारहाण

Tomato Price : टोमॅटो दरात घसरण, मोडनिंबमधून होणारी निर्यात बंद, पाकिस्तानात टोमॅटो निर्यात करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Superfast News : विदर्भात Heat, मतदार Superhit हिंगोली : लोकसभेच्या वेगवान बातम्या : 26 April 2024Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारेंची पियुष गोयल यांच्यावर टीका ABP MajhaPankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना सादSupreme Court  : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
Embed widget