एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 2 मे 2019 | बुधवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
-
- गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात 15 जवानांसह चालक शहीद, महाराष्ट्रावर शोककळा तर नेत्यांकडून राजकारणाला ऊत, शहीदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीत
- द्वेषामुळे काँग्रेसला माझ्या हत्येचं स्वप्न पडतंय, मध्य प्रदेशातल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खळबळजनक वक्तव्य
- जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, चीनने टेक्निकल होल्ड हटवला, पाकिस्तानकडे मसूदच्या अटकेशिवाय पर्याय नाही
- "ही तर सुरुवात आहे, पुढे बघा काय काय होतं", मसूद अझहरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
- बुरखाबंदी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका असल्यानं त्यावर ठाम, सामनातील आग्रलेखावर खासदार संजय राऊत कायम, तर बुरखाबंदी शिवसेनेची भूमिका नसल्याचे नीलम गोऱ्हेंचे स्पष्टीकरण
- बारामती लोकसभा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं विधान, तर पवारांना पराभवाची चाहूल लागल्याचा भाजपचा टोला
- बेताल विधानांचा सपाटा लावणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूरची बोलती बंद, 3 दिवसांसाठी प्रचारबंदी, बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई
- ओदिशातल्या पुरीमध्ये 180 किमी प्रतितास वेगाने फनी वादळ धडकणार, संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज
- घरगुती विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ, तर अनुदानित सिलेंडर 29 पैशांनी महाग
- चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा, चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement