एक्स्प्लोर

जिथं पक्ष कुमकुवत तिथं जयंत पाटलांनी गेलच पाहिजे, राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज : रोहित पाटील

आपल्यासह मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

Rohit Patil :  आपल्यासह मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला. सांगलीत आयोजीत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात रोहित पाटील (Rohit Patil) बोलत होते. अनेक मुंग्या मिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसेच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलेच पाहिजे

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील 69 पैकी 60 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आम्ही खेचून आणली आहे असे रोहित पाटील म्हणाले. अनेक मुंग्या मिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसेच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज आहे. आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी जयंत पाटील यांना जिल्ह्यातच कसं राहता येईल हा आग्रह करता कामा नये.  ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलेच पाहिजे असे रोहित पाटील म्हणाले. एखाद्या नगरपंचायतीची किंवा महानगरपालिकेची शहरापूर्वी निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याची निवडणूक असणार आहे.  आजपर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आता सांगलीला महत्व दिलं जात नसल्याचं दिसून येत असल्याचे पाटील म्हणाले.  

पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज 

सांगली जिल्ह्याला आता अजिबात महत्व नाही असे रोहित पाटील म्हणाले. कोणतेही काम करताना नेत्याने कमीपणा घेण्याची गरज नाही. पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे रोहित पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पहिली बैठक आज सांगलीत पार पडत आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत आहेत. मागे झालेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवडलेले गेले होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जात आहे, विधानसभा निवड़णुकीत पक्षाला आलेलं अपयश तसचे पक्षात पडलेली फूट या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Dance Bar : महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू, डान्सबार विरोधात आर आर आबांच्या लेकाचा सरकारला इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Alliance: 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय नाही', Raj Thackeray यांचा सावध पवित्रा
Sangram Jagtap Ahilyanagar : आमदार जगताप यांच्या विधानानंतर नवा वाद, दुकानांवर भगवे झेंडे
CIDCO Housing Scam: 'जे घर ३५ लाखाला बनतं ते ७४ लाखाला विकतात', CIDCO कडून सर्वसामान्यांची लूट?
Voter List Row: 'निवडणूक आयोगावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करा', Uddhav Thackeray यांची मागणी
Urban Naxal Challenge: 'शहरी माओवाद्यांना आम्ही पराजित करू', गडचिरोलीतून मुख्यमंत्र्यांचा निर्धार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
मानव-बिबट्या संघर्षावर मोठी उपाययोजना, दिवसा वीजपुरवठा, सौर कुंपण आणि AI निरीक्षण प्रणाली लागू
EPFO : कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
कर्मचाऱ्यांना नोकरी जाताच 75 टक्के रक्कम काढता येणार, एका वर्षानंतर 100 टक्के रक्कम काढता येईल, ईपीएफओचं स्पष्टीकरण
Indian Economy : सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
सण आणि लग्नाच्या हंगामात अर्थव्यवस्था जोरदार वेग पकडणार, 7 लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज
PAK vs AFG :  पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्ताननं अफगाणिस्तानपुढं गुडघे टेकले, तालिबान सोबत शस्त्रसंधीची विनंती, 48 तासांसाठी संघर्ष थांबला
पाकिस्तानचा विजय अन् गौतम गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पाकिस्तानचा विजय अन् गंभीर, गिलला झटका, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची घसरण
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, विधीसंघर्षित बालकासह 6 जणांना अटक, एकास नाशिकमधून उचललं
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, दोन जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवारांकडे जाणार?
Embed widget