एक्स्प्लोर

लातुरात बंगला, पुण्यात हॉटेल... श्रीमंत सोनसाखळी चोराला पुण्यात बेड्या

पुण्यातल्या वडगाव शेरीत असलेल्या नंदिनी हॉटेलचा मालक राजाभाऊ राठोड पोलिसांच्या तपासामध्ये अट्टल चोर असल्याचं समोर आलं आहे.

लातूर : पुण्यातल्या 'नंदिनी हॉटेल'मध्ये एक थाळी दोघांमध्ये संपवण्याचं चॅलेंज देणारा पठ्ठ्या सोनसाखळी चोर निघाला. पुण्यातल्या वडगाव शेरीत असलेल्या नंदिनी हॉटेलचा मालक राजाभाऊ राठोड पोलिसांच्या तपासामध्ये अट्टल चोर असल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमालकाच्या बुरख्याखाली असलेल्या या महाभागाला पोलिसांनी अटक कशी केली, ही मोठी रंजक गोष्ट आहे. या चोरट्याचं आणि त्याच्या चोरीचं कनेक्शन थेट मराठवाड्यात सापडलं. लातूरच्या औसा रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीतला 25 लाखांचा आलिशान बंगला याच चोरट्याचा आहे. बंगल्यातील परिसरात सीसीटीव्ही, बंगल्यात लाखोंचं इंटिरिअर... हे एवढं कमी होतं की काय, म्हणून भामट्याने गावातील शाळेला तीन लाखांची देणगीही दिली. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्जही त्याने दाखल केला होता. लातूरच्या प्रतिष्ठित वर्तुळात वावरण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे तो पकडला गेला आणि तिथल्या तुरुंगात त्याची बिरादारशी भेट झाली. काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यात नंदिनी हॉटेलही सरु केलं. पण बहुदा चोरी करण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असावेत. त्यामुळे राजाभाऊने पुन्हा साखळी चोरण्यास सुरुवात केली. आता पुणे पोलिसांनी त्याला आणि त्याचा साथीदार शंकरराव उर्फ शिवा बिरादारला गजाआड केलं. तीस लाख किमतीचे दागिने, रोख रक्कम आणि गाड्याही जप्त करण्यात आल्या. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं आपण ऐकतो, पण वाल्किमीचा पुन्हा वाल्या झाल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget