एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चिपळूणच्या गोवळकोट किल्ल्यावरील ऐतिहासिक तोफांचं पुनर्वसन

रत्नागिरी : जवळपास दोन दशकं खुंट म्हणून उपयोगात आलेल्या चिपळूण येथील गोवळकोट किल्यावरील तोफांचं पुनर्वसन करण्यात पुण्यातील इतिहास संशोधक आणि कोकणातल्या इतिहासप्रेमींना यश मिळालं आहे. संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी याबाबत माहिती दिली. मराठे आणि ब्रिटिश सैन्यात झालेल्या 1818 सालच्या युद्धात या तोफांचा वापर करण्यात आला होता. ब्रिटिश बनावटीच्या तोफांवर ज्या खुणा दिसतात, त्या खुणा या तोफांवर नसल्याने या तोफा मराठा लष्कराने वापरलेल्या असाव्यात, असा संशोधकांचा अंदाज आहे. jawalkot fort 1- (3) गोवळकोट किल्ल्यावर 1818 साली 22 तोफा असल्याची नोंद होती. या तोफा मधल्या काळात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोवळकोट बंदरावर बोटी बांधण्यासाठी आणल्या गेल्या. बंदरावर त्या तोफा उभ्या रोवून ठेवल्या गेल्या आणि त्याला बोटींचे दोर बांधण्यात येत होते. हा प्रकार 100 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू होता. 11 तोफा भग्नावस्थेत अर्धवट पुरलेल्या स्थितीत बंदरवर पडून होत्या. इतके वर्ष त्या काढण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. हे  काम करण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी 3 महिन्यापूर्वी सुरुवात केली. jawalkot fort 1- (2) मेरीटाईम बोर्ड, पुरातत्व विभाग आणि तहसीलदार चिपळूण यांच्या परवानग्या घेतल्या. ग्लोबल चिपळूण, राजे प्रतिष्ठान आणि करण्जेश्वरी मंदिर ट्रस्ट या स्थानिक संस्थांना सोबत घेऊन काम सुरु केलं. या कामाला सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला. काम बंद पाडले. तरीही दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा जोमाने सगळ्यांची सहमती घेऊन पोलीस संरक्षणात हे काम पार पडलं. सहा तोफा जमिनीतून बाहेर काढल्या आणि गोवळकोट किल्ल्यावर एका चौथऱ्यावर बसविल्या गेल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Embed widget