एक्स्प्लोर

बँकेत चेक जमा केल्यावर खात्यात वटण्याचा अवधी घटणार

एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजीटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेकचे पैसे काही तासातच तुमच्या खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत.

मुंबई : बँकेत चेक जमा केल्यावर ते पैसे खात्यात वटण्यासाठी लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना आता हद्दपार होणार आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत. सध्या, स्थानिक (म्हणजे त्याच शहरातला किंवा राज्यातला) चेक असेल, तर तो वटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. तर, परराज्यातील चेक वटण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो. आंतरराष्ट्रीय चेक क्लिअरन्ससाठी तर दोन-दोन आठवडे थांबावं लागतं. मात्र हा कालावधी आता घटणार आहे. एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजीटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेकचे पैसे काही तासातच तुमच्या खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत. बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. चेक क्लिअरिंग हाऊस म्हणजे काय? चेक क्लिअरिंग हाऊसमध्ये बँकांचे 50 प्रतिनिधी जमतात आणि त्यांच्यामध्ये चेकचं आदानप्रदान होतं. मात्र ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे. सध्या, सकाळी 9.30 वाजल्यानंतर जमा केलेला चेक, दुसऱ्या दिवशी वळता व्हायचा. कारण आदल्या दिवशीचे चेक प्राध्यानाने पाठवले जायचे. मात्र आता तुम्ही संध्याकाळी 5.30 वाजता चेक जमा केला, तरी तासाभरात तो खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत. वेस्टर्न ग्रीड बँकर्स क्लिअरिंग हाऊस अंतर्गत पहिल्या टप्यात पाच राज्य जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या पाचही राज्यातील बँकांचे धनादेश संगणकावर दिसणार आहेत. आतापर्यंत, बाहेरील राज्याचा चेक संबंधित बँकेला पोस्टाने पाठवला जायचा. त्यासाठी किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागत असे. त्यामुळे खातेदाराच्या अकाऊण्टमध्ये पैसे जमा होण्यास विलंब व्हायचा. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा धनादेश दुसऱ्याच दिवशी वटणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: पाण्यानंतर आता मराठवाड्यात रक्ताचा तुटवडा
Maharashtra Live News Updates: पाण्यानंतर आता मराठवाड्यात रक्ताचा तुटवडा
Amit Deshmukh: लातूरला 2016 च्या दुष्काळात रेल्वेने पाणी आणणे हे राजकीय षडयंत्रच, आमदार अमित देशमुखांचा गंभीर आरोप; म्हणाले विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच...
लातूरला 2016 च्या दुष्काळात रेल्वेने पाणी आणणे हे राजकीय षडयंत्रच, आमदार अमित देशमुखांचा गंभीर आरोप; म्हणाले विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच...
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Pune Crime News: पतीच्या मृत्यूनंतर पैशांवरून कौटुंबिक वादानं टोक गाठलं, दिर अन् सासूनं शिक्षिकेला संपवलं; वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी; घटनेनं पुरंदर हादरलं!
पतीच्या मृत्यूनंतर पैशांवरून कौटुंबिक वादानं टोक गाठलं, दिर अन् सासूनं शिक्षिकेला संपवलं; वाढदिवसादिवशीच लेक झाली पोरकी; घटनेनं पुण्यातील पुरंदर हादरलं!

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Embed widget