एक्स्प्लोर
पुण्यात चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला
पुणे : शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात एक चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला आहे. सुनील मोरे नावा हा चिमुकला बोअरवेलमध्ये 20 फुटांपर्यंत अडकला आहे.
मुलाचे आई-वडील शेतमजूर आहेत. पालक शेतात काम करत असताना, सुनील शेजारीच असलेल्या बोअरवेलजवळ पोहोचला. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला.
दरम्यान चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement