एक्स्प्लोर

Urban Naxal Case | गौतम नवलखांचा जामीन पुणे स्पेशल कोर्टाने फेटाळला, अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

नवलखा हे केवळ बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य नव्हेत तर त्यातील एक सक्रीय नेता आहेत हे पुराव्यातून समोर येत आहे. पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.आर. नवानदार यांनी 7 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल नुकताच जाहीर केला.

पुणे : शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना अटकपूर्व जामीन देण्यास पुणे सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. गौतम नवलखा यांची अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. गुरूवारी होणार तातडीची सुनावणी होणार आहे. नवलखांविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे उपलब्ध असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे असं मत विशेष कोर्टानं व्यक्त केलं आहे. नवलखा हे केवळ बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य नव्हेत तर त्यातील एक सक्रीय नेता आहेत हे पुराव्यातून समोर येत आहे. पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस.आर. नवानदार यांनी 7 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल नुकताच जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयानं शहरी नक्षलवाद प्रकरणी नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र तिथंही अटकपूर्व जामीनासाठी त्यांना हायकोर्टातच जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. यासाठी दिलेली चार आठवड्यांची मुदत 12 नोव्हेंबरला संपत असल्यानं नवलखा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं यावर सुनावणीस नकार देत नवलखांना पुन्हा खटला सुरू असलेल्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. गौतम नवलखा यांनी काश्मिरमध्ये जाऊन फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांशी चर्चेत वेळोवेळी सरकराची मदत केल्याचा दावा करणाऱ्या गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारनं केला आहे. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये साल 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातही नवलखांचा सहभाग होता पुराव्यांवर दिसत आहे. नक्षलवादी विचारांच्या समूहाचे नवलखा सदस्यही होते त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Operation Tiger UBT Shivsena: अमित शाहांनी मोदींना फोन फिरवला, ग्रीन सिग्नल मिळताच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरु केलं, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी
अमित शाहांनी मोदींना फोन फिरवला, ग्रीन सिग्नल मिळताच शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरु केलं, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Naresh Mhaske Shivsena: खासदारांचा विषय सोडा, पण मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का हे फक्त बघत राहा; खासदार नरेश म्हस्केंचा सूचक इशारा, म्हणाले....
खासदारांचा विषय सोडा, पण मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का हे फक्त बघत राहा; खासदार नरेश म्हस्केंचा सूचक इशारा, म्हणाले....

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Sushma Andhare :
"ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण..."; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
Embed widget