एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पिंपरीमधील दरोड्याचा 40 दिवसांनी छडा, मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाचं कृत्य

हत्येप्रकरणी अनिलला 2017 पर्यंत म्हणजेच चार वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर येताच त्याने गँगस्टर सेठीच्या हत्येचा कट रचला.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सराफाच्या दुकानावर मार्च महिन्यात पडलेल्या दरोड्याचा वाकड पोलिसांनी 40 दिवसांनी छडा लावला आहे. एकेकाळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने सराफाच्या दुकानावर दरोडा घातल्याचं तपासात समोर आलं आहे. अनिल उर्फ छोटू धायल असं या उच्चशिक्षित तरुणाचं नाव असून तो मूळचा हरियाणाचा आहे. काय आहे प्रकरण? 6 मार्च 2019 ला थेरगाव इथल्या पुणेकर ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवून लूट झाली होती. विरोध केल्याने मालक दिव्यांक मेहता यांच्या पायावर गोळी झाडून तीन किलो सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रिसिव्हरही सोबत नेले होते. दोन चोरीच्या दुचाकीवरुन सहा चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी हरियाणातील सुभाष बिश्नोई तर राजस्थानच्या महिपाल जाट या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण या दरोड्याचा सूत्रधार अनिलसह चार जण अजूनही फरार आहेत. सुभाषला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दरोड्याच्या मूळ हेतूबाबत धक्कादायक माहिती समोर आली. दरोड्याचं मूळ कारण काय? अनिल हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. 2013 मध्ये अनिल ऑस्ट्रेलियाला पुढील शिक्षणासाठी निघाला होता. त्याचा व्हिसाही तयार झाला होता. तेव्हाच हरियाणामधील महाविद्यालयाच्या बाहेर अनिल आणि त्याच्या मित्रांचे संदीप चाहर उर्फ सेठी टोळीशी वाद झाले. यामध्ये अनिलचा मित्र सुरेशची हत्या झाली. मग अनिलसह त्याच्या इतर मित्रांनी सुरेशच्या हत्येचा बदला घ्यायचं ठरवलं. यासाठी अनिलने ऑस्ट्रेलियाचा व्हिसा फाडून सेठीला संपवण्याचा चंग बांधला. सेठीची हत्या करायला गेले असता त्याचा मित्र किशोरी जाठ हाती लागला, मग त्याचीच हत्या केली. या हत्येप्रकरणी अनिलला 2017 पर्यंत म्हणजेच चार वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर येताच त्याने गँगस्टर सेठीच्या हत्येचा कट रचला. हत्या करण्यासाठी पैसा आणि मनुष्यबळ हवं. पैसा असला की आपोआप मनुष्यबळ निर्माण होईल, म्हणून दरोडा टाकायचं ठरलं. त्यानुसार हा दरोडा टाकण्यात आला. पण वाकड पोलिसांनी दोघांना अटक केल्याने हा हत्येचा कट उधळला गेला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझाVidhansabha  Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझाSpecial Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Embed widget