एक्स्प्लोर

पंकज देशमुख यांची आत्महत्याच, घातपात नाही, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती 

भाजपा आमदार संजय कुटे ( Sanjay Kute) यांचे कारचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी (Pankaj Deshmukh Death Case) पोलिसांनी (Police)  महत्वाची माहिती दिली आहे.

Pankaj Deshmukh Death Case :  भाजपा आमदार संजय कुटे ( Sanjay Kute) यांचे कारचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी (Pankaj Deshmukh Death Case) पोलिसांनी (Police)  महत्वाची माहिती दिली आहे. पंकज देशमुख यांची आत्महत्याच आहे. कुठलाही घातपात नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.

पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता

पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सर्व बाजूंनी चौकशी केली 39 साक्षीदार तपासलेत, सीडीआर व सीसीटीव्ही ही तपासल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच अंतिम अहवाल सर्वांसमोर ठेवल्या जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता.

पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली होती

जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा ड्रायव्हर पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली होती. त्यामध्ये आमदार संजय कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश वर्माचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणातील संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांची यादीही सुनीता देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना दिली. यावर आता पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केला. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आहे. दरम्यान, आज पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. पंकज देशमुख यांनी आत्महत्याच केली आहे. कुठलाही घातपात नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी केली आहे. तसेच 39 साक्षीदारांची देखील चौकशी केली आहे. त्याचबरोबर सीडीआर व सीसीटीव्ही ही तपासल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pankaj Deshmukh : पंकज देशमुख हत्या प्रकरणी पत्नीने संशयितांची नावे दिली, भाजप आमदार संजय कुटेंच्या पीएचा सहभाग, तीन पोलिसांचीही तक्रार

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bribe News : टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसणार; तहसीलदारच्या चेंबरमध्ये CCTV बसवा, ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश
टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसणार; तहसीलदारच्या चेंबरमध्ये CCTV बसवा, ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget