एक्स्प्लोर

200 फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदल्यास कारवाई होणार

मुंबई : दोनशे फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.   सततचा दुष्काळ, खोलवर जाणारा भूजलसाठा, त्यामुळे वारंवार निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र भूजल अधिनियमाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन चर्चा करण्यात आली आहे. शिवाय, अंमलबजावणीसाठी नियमावलीही तयार करण्यात येत आहे.   बबनराव लोणीकर म्हणाले की, “जमिनीत जितके पाणी मुरते त्यापेक्षा अधिक पाणीउपसा करण्यात येत आहे. यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेलवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियमाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. पण यामध्ये कायद्याच्या अंमलबजावणीबरोबर लोकसहभागही गरजेचा आहे. लोकांनी पुढाकार घेऊन पाणी अडविणे, पाणी जिरविणे याबरोबरच भूगर्भातील पाणी जतन करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत.”
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी पैसा खाल्ला, बावनकुळेंचा गंभीर आरोपAnand Paranjape Full PC : संपूर्ण महाराष्ट्राची भाषा मराठीच, मनसेनंतर राष्ट्रवादी देखील आक्रमकPratap Sarnaik : सुनांना सांगितलंय, नातवांशी मराठीतच बोलायचं; सरनाईकांकडून सारवासारव ABP MAJHASpecial Report Kashmir Tourism | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटन पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
Ukraine Drone Attack : 4 एअरबेस, 40 विमानं, यूक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'मुळं रशियाला 200 कोटी डॉलरचं नुकसान, व्हिडिओ समोर 
4 एअरबेस, 40 विमानं, यूक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'मुळं रशियाला 200 कोटी डॉलरचं नुकसान, व्हिडिओ समोर 
FYJC Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद, 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, शालेय शिक्षण विभागाची माहिती
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद, 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, शालेय शिक्षण विभागाची माहिती
LIC : एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
एलआयसीनं फक्त 5 दिवसात 60000 कोटी कमावले, रिलायन्स अन् टीसीएस देखील पिछाडीवर; एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल
Archit Chandak : स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
स्वप्नातली बुलेट! रिटायर्ड होणाऱ्या बापाचा संघर्ष पोरगी सहजपणे बोलून गेली अन्... माणुसकी-संवेदनेशी नातं सांगणाऱ्या अकोला अधीक्षकांच्या कृतीने डोळे पाणावले
Embed widget