Special Report Kashmir Tourism | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटन पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न
Special Report Kashmir Tourism | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटन पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आता दीड महिना होत आलाय. पण या हल्ल्यामुळे पहलगाम आणि एकूणच काश्मीरच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला. पण इथलं प्रशासन आणि व्यापारी, व्यावसायिक पर्यटकांची पावलं पुन्हा काश्मीरकडे वळावीत यासाठी प्रयत्न करतायत. काश्मीरमधली सध्याची परिस्थिती कशी आहे? इथलं पर्यटन पुन्हा बहरण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाकडून काय तयारी सुरु आहे? आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं पहलगाम आणि एकूणच काश्मीरमधल्या पर्यटनाला चालना मिळणार का? पाहूयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
निलेश चव्हाणला दोन चुका पडल्या महागात... फेसटाईम कॉलिंगमध्ये पोलिसांना लोकेशन मिळालं... तर निलेशसोबत असलेली मैत्रिण दिल्लीतून परतल्यानं मिळाली माहिती
मराठा समाजाची लग्नांसंदर्भात आचारसंहिता जाहीर...दोनशे लोकांतच लग्न करा, हुंडा बंद करा... आचारसंहितेत नमूद
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर...३१ ऑक्टोबर २०२६पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार...एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...
पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा... वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये चर्चा ..
All Shows

































