एक्स्प्लोर
Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंची म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी
Sindhudurg News : महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटातील डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य पहायला मिळत आहेत.
Sindhudurg News
1/6

महाराष्ट्राची चेरापुंची म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटक गर्दी करत आहेत.
2/6

आल्हाददायक वातावरण, दाट धुकं आणि पावसाच्या सरी कोसळत असल्याने पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
3/6

सिंधुदुर्गात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आंबोली, नांगरतास, मांगेली, सावडाव असे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत.
4/6

मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने वाहतूककोंडी देखील होत आहे.
5/6

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटातील डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य पहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण आहे, तर दुसरीकडे आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र आहे.
6/6

आंबोली घाटातील महादेवगड परिसरातून खोल दरीत पाहिल्यावर ढगांच्या आच्छादन पहायला मिळतेय
Published at : 01 Jun 2025 01:51 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
बातम्या


















