एक्स्प्लोर
Advertisement
संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे
मुंबई : 'सामना'मधील कार्टून वादानंतर सर्वच पक्षांतून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी 'संजय राऊत जिथे दिसेल तिथे त्याला फटके टाकणार' अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/781105010625110016
'सामना'मधील कार्टून वादावर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही, असं म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला.
‘सामना’तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचं हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘सामना’तील कार्टून शिवसेनेची भूमिका नाही : सुभाष देसाई
मराठा आरक्षण कसं दिलं? नारायण राणेंचं उत्तर
‘सामना’तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय?
शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई
कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा
व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील
‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र
‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक
कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement