एक्स्प्लोर

NIA Raid : मोठी बातमी! मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 5 ठिकाणी शोधमोहिम; ISIS च्या संपर्कात असल्याचा संशय

NIA Raid in Mumbai and Pune : एनआयए (NIA) राज्यात छापेमारी सुरु आहे. मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

NIA Raid in Maharashtra : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) म्हणजेच एनआयए (NIA) महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

राज्यात एनआयएची छापेमारी

ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण ISIS च्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.

मुंबई आणि पुण्यात 5 ठिकाणी छापे

मुंबईसह पुण्यात एनआयए (NIA) कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. 

पुण्यात NIA आणि IB ची छापेमारी

पुण्यात एनआयए (NIA) आणि आयबी (IB) ची छापेमारी सुरु आहे. NIA आणि IB च्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये NIA आणि IB पथकाकडून छापेमारी करण्यात आली. जुबेर शेख, वय 39 वर्ष याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Maharashtra Live blog updates: कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता; हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली दिलगिरी
Maharashtra Live blog updates: 'ज्यांनी कोणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई होईल', अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Nashik News : पोहता येत नव्हतं तरी पाण्यात उडी घेतली, काही क्षणातच आक्रीत घडलं; तरुण उद्योजकाचा दुर्दैवी अंत
पोहता येत नव्हतं तरी पाण्यात उडी घेतली, काही क्षणातच आक्रीत घडलं; तरुण उद्योजकाचा दुर्दैवी अंत
Kunal Kamra : ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य, कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, हक्कभंग समिती समोर हजेरी!
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य, कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, हक्कभंग समिती समोर हजेरी!

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Embed widget