एक्स्प्लोर

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांची विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ

विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी हणमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे तर मोहोळचे आमदार रमेश कदम हे तुरुंगात आहेत. तर उरलेल्या राहिलेल्या दोन्ही आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर राहिले. येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी सोलापूर जिल्हा प्रभारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या तर आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने अनुपस्थित राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मागील विधानसभेत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी हणमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे तर मोहोळचे आमदार रमेश कदम हे तुरुंगात आहेत. तर उरलेल्या राहिलेल्या दोन्ही आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही आमदारांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय हे अधिकृतरित्या जरी कळालं नसलं तरी यामुळे चर्चा मात्र बऱ्याच रंगल्या आहेत. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले होते त्यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांनी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेटही घेतली होती. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी सेनेचे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली होती. त्यामुळे या दोघांच्या पक्ष बदलांच्या चर्चाना अधिक उधाण आलं आहे. आमदार दिलीप सोपल आणि बबन शिंदे हे दोघेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेली अनेक वर्षे दोन्ही नेत्यांनी राजकीय क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे अशा मातब्बर नेत्यांनी जर राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली तर आयत्या वेळेस कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षसमोर उभं राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget