एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'तुमच्यावर लोकं पाळत ठेवून'; खासदार नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र; सरकारी अधिकाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती 

Navneet Rana Letter News: नवनीत राणा यांना धोका असल्याची पत्रातून सूचना करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. 

Navneet Rana Letter News: खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) यांना एक सावधगिरीचा इशारा देणारं पत्र समोर आलं आहे. नवनीत राणा यांना धोका असल्याची पत्रातून सूचना करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. पत्रावरुन असं स्पष्ट होत आहे की, मुस्लिम समाजाच्या एक शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीने आहे. त्या पत्रात, राजस्थान बोर्डरवरून काही संशयित इसम हे अमरावतीमध्ये आले असून ते आपल्यावर पाळत ठेऊन आहेत. ते आपल्या घरी सुद्धा येऊन गेले आहेत, अशी माहिती या पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना या व्यक्तीने दिली आहे.


तुमच्यावर लोकं पाळत ठेवून'; खासदार नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र; सरकारी अधिकाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती 

पत्रात पुढं म्हटलं आहे की, आपण माझी बदली करून दिली होती आणि कोरोना काळात माझ्या वडिलांची देखील खूप मदत केली होती. आपल्या सोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी मी प्रार्थना करतो. आपण पुढे खूप मोठ्या पदावर जावे अशा शुभेच्छा देखील या पत्रातून देण्यात आल्या आहेत. हे पत्र एका लिफाफ्यात आज सकाळी नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या शंकर नगर येथील गंगासावित्री निवासस्थानी कुणीतरी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याची माहिती आहे.

नवनीत राणा यांना याआधीही आल्या आहेत धमक्या

नवनीत राणा यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी आल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली होती.  

काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, नवनीत राणांनी या लेटरहेडवरुन शिवसेनेनंच धमकी दिल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget