एक्स्प्लोर

पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचा हावरटपणा आणि आचरटपणा, एकनाथ खडसेंचा टोला 

पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचां हावरटपणा आणि आचरटपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली.

Eknath Khadse : पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचां हावरटपणा आणि आचरटपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. मंत्रीपद मिळाल्यानंतरही याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रह धरला जात आहे. हे हावरटपणाचं लक्षण असल्याचे खडसे म्हणाले. ते आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

एस टी च्या भाववाढीचा खडसेंनी केला निषेध

एस टी च्या भाववाढीचाही एकनाथ खडसे यांनी निषेध केला आहे. ही भाववाढ म्हणजे सर्व सामान्य जनेतेच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार असल्याचे खडसे म्हणाले. भाव वाढ करण्याऐवजी सरकारनं एस टी महामंडळाचा तोटा सहन करायला हवा होता. एस टी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत जेवण घेतल्या संदर्भात खडसे यांनी अधिक न बोलता नियोजनाच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकाससाठी अधिक निधी मिळायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता काम सरो वैद्य मरो अशी स्थिती आहे. हळूहळू सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ होईल असे खडसे म्हणाले. एसटीमधील वाढ म्हणजे गरीब माणसांच्या खिशाला झळ असल्याचे खडसे म्हणाले. 

काम करणारा माणूस असल्यावर त्याला गरीब आणि श्रीमंत जिल्हा म्हणायची काय गरज?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यार देखील एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. काम करणारा माणूस असल्यावर त्याला गरीब आणि श्रीमंत जिल्हा म्हणायची काय गरज आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरुन खदखद

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आल्यानंतर खदखद सुरू झाली आहे. ही खदखद पहिल्यांदा रायगड आणि नाशिक मध्ये उफाळून आली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा पालकमंत्रीपदावरून ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आबिटकर यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मात्र नाराजी लपून राहिलेली नाही. दुसरीकडे प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्याने शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही जाहीर व्यक्त करण्याची मालिका सुरुच आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासनABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
Embed widget