एक्स्प्लोर

नगरपालिका निवडणूक : जिल्हानिहाय प्रतिष्ठेच्या लढती

मुंबई: राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण काही आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हानिहाय प्रतिष्ठेच्या लढती परतूर (जालना) - मंदाताई लोणीकर :  पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी जालना : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी अमरावती : निलीमा भारसाकळे - आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी अंमळनेर (जळगाव) :  अनिता चौधरी - अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अंमळनेर (जळगाव) : पुष्पलता पाटील - माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी भुसावळ (जळगाव) : सचिन चौधरी - माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा धुळे : नयनकुवरताई रावल - रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल यांच्या मातोश्री धुळे : रवींद्र देशमुख - माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ पुसद (धुळे) : अनिता नाईक - माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी शिरपूर (धुळे) : जयश्रीबेन पटेल - विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी बुलडाणा : संजय जाधव - शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू करमाळा (सोलापूर) : वैभवराजे जगताप - माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र बार्शी (सोलापूर) : योगेश सोपल - माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे संगमनेर (अहमदनगर) : दुर्गा तांबे - विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहिण राहाता (अहमदनगर) : सुजय विखे - राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव श्रीरामपूर (अहमदनगर) : अनुराधा आदिक - दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या परळी (बीड) : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला बीड : संदीप क्षीरसागर - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे सातारा : वेदांतिकाराजे भोसले - आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी तासगाव (सांगली) : स्मिता पाटील - दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या तासगाव (सांगली) : प्रभाकर पाटील - भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र रोहा (रायगड) : संदीप कटकरेंचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आव्हान राजुरा (चंद्रपूर) : सतीश धोटे - भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget