एक्स्प्लोर
वर्ध्यात अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, आरोपी अटकेत
वर्धा: वर्ध्यातील सिंदी रेल्वे येथे एका युवकाची धारधार शास्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास घडली.
मृतक हा शेतात सालगडी म्हणून काम करत होता. बाबाराव परतेकी असं मृतकाचं नाव आहे. गाढ झोपेत असताना आरोपी शरद राहटे यांने त्याची हत्या केली.
मृतकाच्या पत्नीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती मृतकाला होती याच वादातून हत्या केल्याचा बोलल जात आहे. सिंदी पोलिसांनी आरोपी शरद राहटेला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement