एक्स्प्लोर

मुंबईकरांना आजपासून रेल्वे स्टेशनवर फुकटात वायफाय

मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बऱ्याच सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. यात काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर वायफाय सुविधेसह हार्बर लाईनवर डब्यांची संख्याही आजपासून वाढवण्यात येणार आहे.   मुंबई सीएसटीमध्ये एसी डॉरमेटरी, पाण्यासाठी प्युरीफिकेशन प्लांट, दिव्यांग प्रवाशांसाठी बायो टॉयलेटसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कुर्ला आणि ठाण्यात डिलक्स टॉयलेटसारख्या सुविधेसह महालक्ष्मी स्थानकात पेड टॉयलेटची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. कल्याण आणि गोवंडीमध्ये नवीन टॉयलेट सुरू करण्यात येणार असून खार रोडवर नम्मा टॉयलेटची नवी सुविधा पुरवली जाणार आहे.   याशिवाय बोरिवली स्थानकावर नवीन बुकिंग ऑफिससोबत नवी इमारतही प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल. तसंच नालासोपारा गोरेगाव येथेही नव्या बुकिंग ऑफिसची सोय करण्यात आली आहे.   वायफाय सेवा या स्थानकांवर कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर सेंट्रल , बांद्रा टर्मिनस, दादर पश्चिम, चर्चगेट, बांद्रा आणि खार रोड स्टेशनवर मोफत वायफाय सेवा दिली जाणार आहे.   मुंबईकरांसाठी आजपासून या सुविधा *हार्बर मार्गावर 12 डब्यांची सेवा *अंधेरी स्थानकावर हार्बर मार्गावरील 12 डब्यांच्या लोकलसाठी 2 प्लॅटफॉर्म *गोरेगाव स्थानकात नवीन डेक आणि बुकिंग ऑफिस *कर्जत, शहाड. कुर्ला, किंग सर्कल, रे रोड आणि चेंबूरमध्ये फूटओव्हर ब्रिज *वसई रोड आणि नालासोपारा येथे फूटओव्हर ब्रिज आणि एस्केलेटर *याशिवाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत दादरमध्ये एक गार्डनही बनवले जाणार आहे.   https://twitter.com/Narendra_IRTS/status/767548374790836224

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget