एक्स्प्लोर

CM Mazi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज करताना तिसरा बदल फार महत्त्वाचा!

mukhyamantri mazi ladki bahin yojana : सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रभरातील महिला अर्ज करत आहेत. 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Laki Bahin Yojana येत्या 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये महिना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, महिलांना अर्ज करणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकानरे अनेकवेळा अटी आणि शर्ती बदलल्या आहेत. असे असतानाच आता सरकारने नुकताच एक नवा जीआर काढला आहे. या नव्या निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आले आहेत. 

लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी या नव्या जीआरबद्दल आपल्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासानाचा नवा निर्णयच आपल्या एक्स खात्यावर अपलोड केला आहे. या निर्णयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. पण या बदलांपैकी प्रमुख पाच  बदल हे फार महत्त्वाचे आहेत. 

बदलले पाच नियम कोणते आहेत? 

 1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 

2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर  तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.

4) तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भआगातील बालवाडी सेविका,  अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.

हेही वाचा :

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवा जीआर, केला 'हा' मोठा बदल!

लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही; अन्यथा...

CM Ladki Bahin Scheme: ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange On Farmer : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे; मनोज जरांगे आंदोलन करणारMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर .ABP MajhaBus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात,  16 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Ankita Lokhande Pregnancy  : लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
Embed widget