एक्स्प्लोर

पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपये खर्च करणार : खासदार संभाजीराजे

महापुरानंतर संभाजीराजेंनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचावदल पोहोचावं याचा पाठपुरावा केला.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यातील विविध भागांमधून मदतीचे हात पुढे आहेत. सरकारसह अनेक सामाजिक संस्था, सामान्य नागरिक आपापल्या परीने मदत करत आहेत. आधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाण्यात उतरलेले खासदार छत्रपती संभाजीराजे आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार आहेत. स्वत: संभाजीराजेंनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली "महापूरामध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक असल्याने माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे," असं ट्वीट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पंचगंगा आणि सांगलीत कृष्णा नदीने पाणीपातळी ओलांडली, परिणामी दोन्ही जिल्ह्यात पूर आला. परंतु या महाप्रलयात हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले. या नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वच स्तरातून मदत पुरवली जात आहे. त्यातच राज्यसभेचे खासदार यांनी पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं. महत्त्वाचं म्हणजे महापुरानंतर संभाजीराजेंनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बचावदल पोहोचावं याचा पाठपुरावा केला. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं कार्यालय 24 तास खुलं ठेवलं. कोणत्याही मदत लागल्यास जाहीर केलेल्या क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आता खासदार निधीतील पाच कोटी रुपयांची रक्कम ते पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Embed widget