एक्स्प्लोर

मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 

काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं.

Sanjay Raut on Congress : काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत.
सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही राऊत म्हणाले. 

जो जिथं जिंकणार त्यालाच संधी दिली जाईल

महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.

मोदी येतात-जातात, कसलं उद्घाटन करतात, त्यांनांच माहिती नसतं 

दरम्यान, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली.  मोदी येतात, मोदी जातात. ते कसलं उद्घाटन करतात, त्यांनाच माहिती नसतं असा टोला राऊतांनी लगावला. उद्योगांचं काय? आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करतायेत. कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत असंही राऊत म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. बैठका, दौरे, जाहीर सभा सुरु झाल्या आहेत. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नाही. मात्र, काही जागांवर महाविकास आघाडीत ठिकणी पडण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, सध्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यांची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावी अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे. अशातच काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाव दावा करु नये असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : 'पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kazakhstan Plane Crash:तांत्रिक बिघाड,विमानतळावर घिरट्या...कझाकिस्तानमधील विमान अपघाताचा थरारक VIDEOSanjay Shirsat on Ramtek Bungalow : संजय शिरसाट रामटेकसाठी इच्छूक? महणाले, Mantralay New Furniture : तिजोरीत खडखडाट, मंत्र्यांच्या दालनांच्या डागडूजीवर खर्चांचा भडिमारTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
Embed widget