एक्स्प्लोर

Raj Thackeray : ठाण्यातील राड्यानंतर राज ठाकरे नव्या मोहीमेवर निघणार, मराठवाड्यानंतर आता विदर्भ पिंजून काढणार

Raj Thackeray : मराठवाड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या 20 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असेल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे.

Maharashtra Politics मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) चांगलीच तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केलाय. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतर राज ठाकरे हे येत्या 20 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असेल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार का? याकडे आता सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

कशी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्माण विदर्भ यात्रा? 

 20 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून नागपूरला रेल्वेने रवाना होतील. 

 21 ऑगस्ट रोजी मतदारसंघ निहाय्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  

 22 ऑगस्ट रोजी नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया येथे निरीक्षक व पदाधिकारी यांचे बैठक घेतील. 

23 ऑगस्टला गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकारी यांचे बैठक घेतील. 

24 ऑगस्टला वणी ते वर्धा असा दौरा असेल. 

 25 ऑगस्ट ला अमरावती ते वाशिम असा दौरा राज ठाकरे करतील. 

26, 27 ऑगस्टला अकोला बुलढाणा असा हा दौरा असेल. 

विदर्भदौऱ्यातही उमेदवारांची घोषणा होणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच जागांवर मनसे तयारी करत आहे. यासाठी मनसे नेत्यांनी सर्व जागांची चाचपणी करून या संदर्भात मनसे अध्यक्ष यांना आढावा देखील दिलेला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा राज्यभर दौरा होतोय. दरम्यान, मनसेने आतापर्यंत चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना आपल्या चार उमेदवारांची घोषणा ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी केलीय. त्यामुळे आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 मनसेचा दौरा चांगलाच गाजला 

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेले प्रेस कॉन्फरन्स आणि दौऱ्यानिमित्ताने काही लोकांनी केलेले आंदोलन यामुळे राज ठाकरे यांचा दौरा चांगलाच गाजला. त्यामुळे आता आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
Gopichand Padalkar on Nashik IT Company conversion Case: हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Embed widget