एक्स्प्लोर

लाडक्या बहि‍णींशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट संवाद; राखी पौर्णिमेच्या निमित्तानं भाजपचा खास प्लान 

राखी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या लाडक्या बहि‍णींशी थेट संवाद साधणार आहे. या बाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे. 

Maharashtra Politics मुंबई  :  महायुती (Mahayuti) सरकारनं अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे. सरकारने (Maharashtra News) ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने विशेष अभियान हाती घेतलं आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  हे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या लाडक्या बहि‍णींशी थेट संवाद साधणार आहे. या बाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून दिली आहे. 

राखी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्र्यांचा राज्यातील बहिणींशी संवाद

स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना आणि  उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष आणि सरकारद्वारे आम्ही करत आहोत. येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे "लाडक्या बहिणींचा देवाभाऊ" या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे. सोबतच राज्यातील सर्व माता - भगिनींना विनंती करत सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन देखील या पोस्ट मधून केले आहे.  तसेच भाजप कार्यकर्त्यांना विशेषतः भाजप महिला मोर्चाला विनंती केली आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे,असेही या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे. 

लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs SRH IPL 2026 : कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
नाशिकच्या सिन्नरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, पावणे दोन कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त 
नाशिकच्या सिन्नरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, पावणे दोन कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त 
CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
CSK vs SRH Live Update : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget