एक्स्प्लोर

महाविकास आघाडी सरकार 'अमर, अकबर, अँथनी' प्रमाणे हिट, नाना पटोलेंचे भाजपला उत्तर

अमर, अकबर, अँथनी हे अन्याय, अत्याचाराविरोधात होते. लोकांना न्याय देणारे होते. म्हणून तो सिनेमा हिट झाला होता. तसेच हे सरकार त्याच पद्धतीने जनतेमध्ये हिट होणार असल्याचे नाना पटोलेंनी म्हटलं.

जालना : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका सातत्याने भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही असंही भाजपकडून सांगितलं जातं. मात्र महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी असल्याचं नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. 

अमर, अकबर, अँथनी हा सिनेमा त्यांनी बघितला नसेल. अमर, अकबर, अँथनी हे अन्याय, अत्याचाराविरोधात होते. लोकांना न्याय देणारे होते. म्हणून तो सिनेमा हिट झाला होता. तसेच हे सरकार त्याच पद्धतीने जनतेमध्ये हिट होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अमर, अकबर, अँथनी असे तीन तोंड असलेलं सरकार असल्याची टीका केली होती. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपल्या खास शब्दात प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान यावेळी त्यांनी देशाला आर्थिक खाईत लोटणारे सरकार पाण्याखाली डुबणार असल्याचं देखील म्हटलं. जालना येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावा घेण्यात आला जालना शहरातील अंबड चौफुली येथील एका लॉन्सवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 


महाविकास आघाडी सरकार 'अमर, अकबर, अँथनी' प्रमाणे हिट, नाना पटोलेंचे भाजपला उत्तर

नाना पटोलेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँगेस आपल्या दारी या उपक्रमाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्या उपस्थितीमध्ये उदघाटन करण्यात आले. यावेळी  भाजपच्या 40 कार्यकर्त्यानी नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांचे कलरफुल स्वागत करण्यात आले. नाना पटोले यांनी हलगी वाजवत बंजारा समाजातील महिलांसोबत परंपरिक नृत्यावर ठेका देखील धरलेला पाहायला मिळाला. येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यामुळे सर्व कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.  

इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget