एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

1) शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट, धर्माराव बाबा अत्रामांविरुद्ध पवारांकडून लेकीला उमेदवारी https://tinyurl.com/3ddczfdc

2) विधानसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करत दिग्गज नेत्यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आज कोणी कोणी दाखल केले अर्ज? https://tinyurl.com/jyb3zshy नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी शिवसेना सज्ज, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान https://tinyurl.com/6reje3cu

3) लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना उमेदवारी नाहीच, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवडीतून पुन्हा अजय चौधरीच मैदानात! https://tinyurl.com/yvx2xw8c अजय चौधरी संकटकाळात सोबत राहिले, उद्धव ठाकरेंचे शब्द ऐकताच नमस्कार करुन सुधीर साळवी बाहेर पडले!https://tinyurl.com/3uvpsb34

4) समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार https://tinyurl.com/a6hena8r 

5) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाविकास आघाडीचा प्रचार करणार, उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सभा घेणार, मविआचा मोठ प्लॅन https://tinyurl.com/4dp26mdu प्रचारासाठी अजित दादांनी शक्कल लढवली! AI चा वापर करून लाडक्या बहिणींना साद; 53 सेकंदांचा व्हिडीओ 
https://tinyurl.com/4thtp65e

6)  जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो, तो जनतेसाठी काय लढणार? खासदार विशाल पाटलांचा संजय पाटलांवर हल्लाबोलhttps://tinyurl.com/7hmj24yf सांगलीत सत्तेनं माजलेला नेता निर्माण झाला, सत्ता काढून घेताच वैफल्यग्रस्त झाला; रोहित पाटलांचा संजयकाकांवर कडक प्रहार  https://tinyurl.com/728jwfdk

7) सुनील टिंगरेंना अजित पवारांचा फोन; म्हणाले, वडगाव शेरीतून लढायच्या तयारीला लागा!
https://tinyurl.com/5yxku98z नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिकाची बंडखोरी, माजी आमदार धनराज महालेंनी शड्डू ठोकला
https://tinyurl.com/3e879pkz शरद पवार गटाची उमेदवारी मलाच मिळेल, आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदेंचा दावा, माढा विधानसभेसाठी भरले दोन अर्ज https://tinyurl.com/hbspwtmx

8) जालन्यात महायुतीत बंडखोरी! अर्जुन खोतकरांच्या विरोधात रावसाहेब दानवेंचे भाऊ भास्कर दानवे मैदानात, शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज https://tinyurl.com/sxk6dnnd
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश https://tinyurl.com/mt87pj22 

9) आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी https://tinyurl.com/mpkzxdr3

10) पुणे कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांत गुंडाळलं, भारताचीही खराब सुरुवात, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 16 धावा https://tinyurl.com/54emrbby दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वॉशिंग्टन सुंदरची दरदार कामगिरी, 59 धावांत 7 जणांना पाठवलं माघारी https://tinyurl.com/y6nxzzx6

माझा स्पेशल

सर्वच पक्षांमध्ये घराण्यांचा सुळसुळाट, दिग्गज नेत्यांच्या पोराबाळांना तिकीट, भावांनाही गोंजारलंhttps://tinyurl.com/mu32t6a3

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Wins Womens World Cup 2025 Harmanpreet Kaur च्या Team India ने रचला इतिहास;विश्वचषकावर नाव
India Wins Womens World Cup 2025 : भारतीय महिला संघ जिंकला वन डे विश्वचषक, ऐतिहासिक विजय
Koyta Gang: कल्याणमध्ये मध्यरात्री पुन्हा 'कोयता गँग'चा थरार, मद्यधुंद तरुणांचा रस्त्यावर धिंगाणा
Kartiki Ekadashi: ठाण्यात 51 फुटांची विठ्ठल मूर्ती, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Mega Infra Push:  ठाणे, नवी मुंबई, कल्याणचा होणार कायापालट, Business Hub साठी 1300 एकर जागेची निवड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
Stock in Focus : NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Embed widget