एक्स्प्लोर

आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

वाशिम जिल्हा  तब्बल 20 महिन्यानंतर कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा प्रशासनाने  सुटकेचा  श्वास सोडला  आहे

वाशिम : वाशिम  जिल्हा  आज कोरोना मुक्त झाला आहे.  तब्बल 20 महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा प्रशासनाने  सुटकेचा  श्वास सोडला  आहे  वाशिम जिल्ह्यात  41,769 इतके  रुग्ण बाधित  आढळले  होते. तर 41,129  डिस्चार्ज  करण्यात आले   तर  उपचारादरम्यान 629  जणाचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात  पहिला  रुग्ण  3 एप्रिल 2020 ला सापडला  होता. त्यानंतर  रोग प्रतिबंधक  कायद्यानुसार कडक अंमलबजावणी केल्याने  पहिल्या लाटेत  रुग्ण कमी आढळले होते. सलग दहाव्या  दिवशी  जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही तर दुसरीकडे एका जणाने कोरोनावर मात केली आणि वाशिम  जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण सक्रिय नसल्याने, दीड वर्षानंतर बुधवारी पहिल्यांदाच जिल्हा कोरोनामुक्त ठरला आहे.

वाशिम  जिल्हा प्रशासनाच्या  कडक अंमलबजावणीमुळे  पहिल्या  लाटेत  कोरोनाचा धोका  कमी   दिसला. मात्र दुसऱ्या लाटेचे गांभीर्य न दिसल्याने  अनेकांना कोरोनाची बाधा झाली आणि अनेकांना जीव देखील गमवावे लागले.  त्यात कोरोनावर  प्रभावी  असलेल्या  रेमडेसिविर औषधाचा तुटवडा  आणि ऑक्सिजनचा ही तुटवडा होत  असताना आज मात्र जिल्हा कोरोनामुक्त झाला.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. कोरोनाकाळात जिल्हावासियांनी अनेक चढ-उतार अनुभवले. जून 2021 पासून कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. नोव्हेंबर महिन्यात 1 तारखेचा अपवाद वगळता सलग नऊ दिवस नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. सोबतच बुधवारी एका जणाने कोरोनावर मात केली आणि जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

 सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण सक्रिय नाही. जिल्ह्यात  3 एप्रिल 2020 ते  10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 41 हजार 769 जणांना कोरोना संसर्ग झाला. यापैकी 639 जणांचा मृत्यू   झाला तर 41 हजार 130 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nana Patole : ठाकरे गटानं उमेदवार मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणारSupriya Sule And Sunetra Pawar  एकाच दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर करणार : ABP MajhaShahu Maharaj O Lok Sabha :कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणारVishal Patil Sangli Loksabha :  सांगलीमधून विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास...
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
मोठी बातमी : सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे : नाना पटोले
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Sunetra pawar And Supriya sule : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार; महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो
Chandrayaan 4 : चांद्रयान -4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Chandrayaan 4 च्या तयारीला सुरुवात, ISRO लँडर आणि जपान रोव्हर बनवणार
Sanjay Raut : अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर
ज्यांच्याविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
ज्यांच्याविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 
Embed widget