एक्स्प्लोर

Revenue Officers Transfer : मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणाची कुठे बदली?

Revenue Officers Transfer: बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 10 मे पर्यंत आपल्या नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अन्यथा कारवाईचं इशारा देखील देण्यात आला आहे. 

Revenue Officers Transfer: आयपीएस (IPS) आणि आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाले आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तर तीन जणांच्या प्रतिनियुक्तीने बदल्या करण्यात आल्या आहेत. तर बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 10 मेपर्यंत आपल्या नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अन्यथा कारवाईचं इशारा देखील देण्यात आला आहे. 

पाहा कोणाची कुठे बदली? 

  • शुभांगी आंधळे यांची जिल्हा पुनर्वसन अधिकारी धाराशिव येथून संभाजीनगर विभागीय आयुक्त आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (महसूल) पदावर बदली झाली आहे.
  • जालना विशेष भूसंपादन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांची विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त या पदावर बदली झाली आहे.
  • छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या संचालक अंजली धानोरकर यांची धाराशिव येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी आंधळे यांच्या रिक्त जागी बदली झाली आहे.
  • जालना येथील रोहयो उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
  • परभणी येथील जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांची हिंगोली येथे विशेष भूसंपादन अधिकारी पदावर बदली झाली आहे.
  • पैठण, फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांची हिंगोली येथे उपजिल्हाधिकारी येथे मसारथीचे (सामान्य प्रशासन) म्हणून बदली झाली आहे.
  • औसा, रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांची जालना येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
  • नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले देवेंद्र कटके यांची संभाजीनगरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
  • छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर यांची जालना येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
  • परतूर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना याच पदावर निवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
  • छत्रपती संभाजीनगर विशेष भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची धुळे येथे महामार्ग प्राधिकरण विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. 

यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती

  • उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम यांची लातूर उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी सारथी म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्यात आली आहे.
  • उदगीर येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे शिबिर कार्यालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्यात आली.
  • नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

IAS Officer Transfers: जी श्रीकांत संभाजीनगर महापालिकेचे नवीन आयुक्त, अभिजित चौधरींची जीएसटी सहआयुक्तपदी बदली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेकAmbadas Danve :  परिवर्तनासाठी मतदान करणं गरजेचं - अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Embed widget